organic jaggery, kolhapur organic jaggery, कोल्हापुरी देसी गुड , ऑर्गेनिक गुड़ , કોલ્હાપુરી રાસાયણિક મુક્ત ગોળ , ಕೊಲ್ಹಾಪುರಿ ಸಾವಯವ ಬೆಲ್ಲ , kolhapuri organic bella - kolhapur jaggery , kolhapuri jaggery,

Kolhapur Jaggery
कोल्हापुरी गूळ
Kolhapur Jaggery
कोल्हापुरी गूळ
Go to content
Kolhapur Organic Jaggery
Rate Rs.  100 - 250 /- Per KG.

Organic Jaggery is prepared from sugarcane grown on organic farm  without use of  chemicals  for more than 4-5 years. Organic farming, also known as ecological farming , Organic food production does not disrupt ecosystems. Organic farming reduces use of chemicals and protects plants from infection in natural way.
Many  organic  manures  like  compost,  vermicompost,  green  manures,  dry  leaf powder etc.  showed better results in terms  of seed germination,  crop growth and yield.  Liquid  organic  formulations  like  Panchagvya, Bijamrita and Jivamrita are used in organic farming.
These are prepared by fermentation process  from locally  available  ingredients  in  the  farm. These  are the  rich  sources of beneficial micro  flora which support, stimulate the plant  growth, help in getting better vegetative growth and also good quality yield.
Price of  Kolhapur Organic Jaggery , depends upon farm location , years of cultivation period and natural ingredients infused during  production of  jaggery.
Contact details:
Mr. Sandeep Patil : +91 75076 93444  (Farm)
Mr. Anil Patil : +91 77419 06464  (Farm / Producer)
कोल्हापुरी सेंद्रिय गुळ
Rate Rs.  100 - 250 /- Per KG.

सेंद्रिय गुळाचा रंग तांबूस,  तपकिरी (Light red-Light dark brown color) असतो. सेंद्रिय गुळ चविस अधिक गोड व स्पर्शास मऊ असतो. सेंद्रिय पद्धतीने ऊस शेती करून केमिकलच्या वापराविना तयार केलेल्या गुळाला " सेंद्रिय गूळ " म्हणतात.  
सेंद्रिय शेतीचा मूलाधार देशी गाय आहे.  सेंद्रिय पद्धतीने ऊस शेती करताना निसर्गाशी विशेष जवळीक साधावी लागते . शेतात निरीक्षणाला वेळ द्यावा लागतो मग पीक, तण, कीड यांचे अंदाज घेवून कार्यवाही करावी लागते . यामुळे निसर्ग व सजीवसृष्टी यांच्याशी एक नवा समन्वय व संवाद साधला जातो.  
नैसर्गिक घटकांनपासून बनवलेल्या जीवामृत, बिजामृत आणि पंचगव्यमुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि नैसर्गिक ताण सहन करण्याची क्षमता पण वाढते.
जिवामृताच्या वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या पटीत वाढवता येते. त्यांची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.
बिजामृत वापराने बियाणे पेरणी किंवा रोपे लावण्यापूर्वी  जमिनीतून पिकांना होणाऱ्या रोग संक्रमणाला सेंद्रीय पद्धतीने थांबविणे शक्य होते , त्यांची उगवण क्षमता वाढवणे या प्रक्रियेमुळे शक्य होते.
पंचगव्य एक अत्यंत चांगले असे विषाणू नाशक , कीडरोग नाशक , पीक सौंरक्षक आहे .  पिकाकडे कीड आकर्षित होऊ नये व त्यात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी यासाठी उपयोगी ठरते.
कोल्हापुरी सेंद्रिय गूळची किंमत हा गूळ तयार करताना वापरलेल्या सेंद्रिय ऊसच्या जमिनीच्या ठिकाणावर , कितीवर्षापासून सेंद्रिय शेती करण्यात आली आहे यावर व  गुळ करताना वापरलेल्या विविध नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :-  
श्री. संदीप पाटील  - +91 75076 93444  (शेत)
श्री. अनिल पाटील : +91 77419 06464  (शेत / गुर्हाळ )
Back to content