herbal jaggery, kolhapur herbal jaggery, कोल्हापुरी हर्बल गुड, કોલ્હાપુરી હર્બલ ગોળ, kolhapuri herbal bella - kolhapur jaggery , kolhapuri jaggery,

Kolhapur Jaggery
कोल्हापुरी गूळ
Kolhapur Jaggery
कोल्हापुरी गूळ
Go to content
Kolhapur Herbal Jaggery
Rate Rs.  120 - 350 /- Per kg.

Herbal Jaggery is prepared by infusing beneficial herbs and natural ingredients like ginger, betel leaves, night jasmine leaves & flower's, black pepper leaves etc. Herbal Jaggery is a balanced  jaggery  in terms of sweetness.
Sugarcane juice infused with beneficial herb leafs, flower and natural ingredient , has a added advantage . Herbal jaggery prepared with ginger,  betel leaves  can improve digestion, and helps to reduce acidity and gas.  Ginger helps in improving shelf life , betel leaves are full of vitamins like vitamin C, thiamine, niacin etc. good for health.
We provide customized, proprietary herbal jaggery products with the precise ayurvedic ingredients. Presently herbal jaggery will be available on order basis only.
contact details  : Mr. Kedar Prabhakar Dingankar  +91 98220 76146
Refer following ingredients can be used :
कोल्हापुरी हर्बल गूळ.
Rate Rs.  120 - 350 /- Per KG.

हर्बल गूळ तयार करताना यामध्ये वनस्पतींच्या पानांचा, फुले, फळे  आणि मुळांचा वापर केलेला असतो. उदा.  खाऊचे पान, पारिजातक पान फुले, आले, मिरी पान फळे इ.  हर्बल गूळ हा नेहमीच्या गुळापेक्षा थोडा गोडीला कमी असतो.  वनस्पतींचा समावेश असल्यामुळे याचे अधिक फायदे मिळतात .
आले व खाऊचे पान यामुळे हर्बल गूळ पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरतो , याशिवाय गॅस आणि अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्यां कमी करण्यात उपयोगी येतो. (विड्याच्या) खाऊचे पानांमध्ये  कॅल्शिअम, प्रोटीन, खनिजे, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन सी, ॲण्टीऑक्सिडंट्स  मुबलक प्रमाणात असतात, याचा गुळाच्या गुणवत्तेवर व  चवीवर अतिशय चांगला परिणाम होतो.
आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून उत्तम असा कोल्हापुरी हर्बल गूळ तयार करताना, गुळाचे औषधी उपयोग, चव व कठीणपणा यांची विशेष दखल घेतली जाते.
सध्या कोल्हापुरी हर्बल गूळ ऑर्डरनुसार उपलब्ध  केला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :-  
श्री. केदार प्रभाकर डिंगणकर  +91  98220 76146
हर्बल गूळ तयार करताना वापरण्यायोग्य घटक सूची :-
Back to content